Crime
sakal
बारामती - शहरातील महिलांच्या आत्महत्येचे सत्र थांबत नसून एका शिक्षीकेने सोमवारी (ता. 7) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बाबत शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. सोनाली दिलीपकुमार ठोंबरे (वय ३९, रा. श्रीरामनगर लेन क्रमांक १, जळोची, ता. बारामती) असे मृत महिलेचे नाव आहे.