fraud
उरुळी कांचन - दुबईमधून भारतात लवकर परत येणार नाहीत, याचा गैरफायदा घेऊन डॉक्टर महिलेची सदनिका बनावट कागदपत्रे तयार करून बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिस ठाण्यात वकिलासह ६ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.