

Married Woman Takes Her Life; Shocking Details Behind the Incident
sakal
पिंपरी : मोबाइल फुटल्यानंतर नवा मिळाला नाही म्हणून माहेरी आलेल्या विवाहितेने आत्महत्या केली. चऱ्होली येथे सोमवारी (ता. १६) दुपारी पाऊणच्या सुमारास हा प्रकार घडला. वैष्णवी सावन दहिवाल (वय २५, रा. जालना) असे तिचे नाव आहे.