shocking Pune crime ( AI Image )
esakal
नवऱ्याला सोडून प्रियकराबरोबर केलेल्या महिलेला मारहाण करण्यात आली आहे. पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रियकराला अटकही करण्यात आली आहे. संदेश चोपडे असे प्रियकराचं नाव आहे. तसेच जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.