chhatrapati sambhaji bridge pune
sakal
पुणे - शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुलानजीक सायंकाळी एक महिलेने नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळाल्याने डेक्कन परिसरात बुधवारी सायंकाळी खळबळ उडाली. त्यानुसार पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या महिलेचा शोध सुरू केला.