Purse Snatching : तुळशीबागेत महिलेच्या पर्समधून ३० हजारांची रोकड लंपास
Tulshibaug Theft Incident : मकर संक्रांती सणाच्या खरेदीसाठी तुळशीबागेत आलेल्या एका महिलेच्या पर्समधून ३० हजारांची रोकड लंपास केली. ही घटना विश्रामबागवाडी जवळ घडली.
पुणे : मकर संक्रांती सणानिमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्याने ३० हजारांची रोकड लंपास केली. ही घटना विश्रामबागवाड्याजवळ एका कपड्याच्या दुकानाजवळ घडली.