
Pune Metro
sakal
पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला नवी दिशा देणारी हिंजवडी ते शिवाजीनगर अशी ‘मेट्रो लाइन ३’ लवकरच सुरू होणार आहे. या मार्गावरील सर्व गाड्यांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत. ‘नारीशक्ती’च्या हातात नियंत्रण सोपवून पुणे मेट्रोने महिलांना पुढे आणण्याचा आणि सबलीकरणाचा नवा आदर्श घालून दिला आहे.