
पुणे : शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक निरोगी असणे म्हणजे आरोग्य, अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटना करते. मात्र, अजूनही भारतीय महिलांना खासकरून ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. त्याबाबत जागृती नाही; मग मानसिक आरोग्याचा विचार तर दूरच आहे.