TET Exam : ‘टीईटी’च्या परीक्षेला महिला परीक्षार्थींना दुपट्टा, बुरखा परिधान करण्याचे दिले स्वातंत्र्य; राज्य परीक्षा परिषदेचे स्पष्टीकरण

टीईटी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने यापूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये दुपट्टा, बुरखा, टोपी वापरता येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु....
tet exam wear burkha

tet exam wear burkha

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या रविवारी (ता. २८) होत आहे. यात महिला परीक्षार्थींना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी, बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु परीक्षेच्या वर्गखोलीमध्ये परीक्षार्थींचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसणे आवश्यक असणार आहे. कान, डोके, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कपडा, आवरण असता कामा नये, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com