

Three-Day Health Camp Concludes at Kharadi's Oracle Clinic
esakal
Pune News: जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पुण्यात खराडी येथे ८ ते १० मार्च दरम्यान महिलांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खराडी येथील ऑरॅकल बर्थ अँड रीबर्थ क्लिनिक येथे रुग्णालयाच्या डॉ. पल्लवी टेकाळे-देशपांडे यांच्या पुढाकाराने शिबीर संपन्न झालं.