Shirur Accident : दूचाकीवरील कामगार टॅंकरला धडकून जागीच ठार

पुढे चाललेला टॅंकर अचानक वळल्याने मागून येणारा दूचाकीवरील कामगार टॅंकरला धडकून खाली पडल्याने जागीच ठार झाला.
suraj torane
suraj toranesakal
Updated on

शिरूर - पुढे चाललेला टॅंकर अचानक वळल्याने मागून येणारा दूचाकीवरील कामगार टॅंकरला धडकून खाली पडल्याने जागीच ठार झाला. शिरूर-चौफुला रस्त्यावर कर्डे (ता. शिरूर) गावाजवळ आज सकाळी नऊ च्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com