Pune News: पुण्यातील कामगारांनी धरली गावची वाट; सिलिंडरअभावी गैरसोय, उद्योगांना मनुष्यबळाची कमतरता!

होळी सुट्टीत गावाकडे गेलेले मजूर परत न आल्याने आणि परतलेल्या कामगारांनाही गॅस सिलिंडर टंचाईचा फटका बसल्याने पुण्यातील उद्योग अर्ध्या क्षमतेवर; उत्पादन घट, ऑर्डर पूर्ण करण्यात विलंब
Labour Exodus from Pune Over LPG Shortage Disrupts Industrial Operations

Labour Exodus from Pune Over LPG Shortage Disrupts Industrial Operations

sakal

Updated on

-सनील गाडेकर

पुणे : होळीच्या सणानिमित्त गावी गेलेले अनेक कामगार अद्याप पुण्यात परतलेले नाहीत. त्यातच जे काही कामगार शहरात परतले आहेत, तेही गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने पुन्हा गावाकडे जाण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात मजुरांची कमतरता निर्माण झाली असून, उत्पादनावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.\

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com