Maharashtra Labor : माथाडी कायद्यात बदलांविरोधात डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने बाजार यार्डवर आठवडाभर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
मार्केट यार्ड : माथाडी कायद्यातील बदलाच्या निषेधार्थ ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाकडून मंगळवारपासून ‘सत्याग्रह आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे.