
पुणे - 'शेतकरी, आडते, व्यापारी तसेच हमाल शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीतील महत्वाचे घटक आहेत. शेतमालाला योग्य आणि वाजवी किंमत मिळावी हे पणन कायद्याचे वैशिष्ट्ये आहे. जागतिक दर्जाचे महामुंबई टर्मिनल मार्केट स्थापन करण्यात येणार आहे,' अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.