World Record for Largest Display
sakal
पुणे - पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला ‘लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स’ हा विश्वविक्रम गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदविण्यात आला. याद्वारे भारतातील बोली भाषेला आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.