Fluid Dynamics: How Baner-Pashan Hills Regulate Urban Wind Trajectories Amid High-Rises
Sakal
बालेवाडी : आयटी हब म्हणून विकसित होत असलेल्या बाणेर-बालेवाडी परिसरात वाढत्या काँक्रीटीकरणाच्या पार्श्वभूमीवर बाणेर-पाषाण टेकड्यांचे पर्यावरणीय महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. जागतिक वारा दिनानिमित्त या टेकड्या परिसराला शुद्ध हवा, मोकळा श्वास आणि नैसर्गिक वाऱ्याचा प्रवाह देणारे महत्त्वाचे फुफ्फुस असल्याची भावना पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली.