YASHADA Pune: ‘एआय’चा वापर करून ‘यशदा’ने वाचवले पैसे; तयार केला ऑप्टिमाईज्ड बॉक्स पॅकिंग प्लॅन

AI Box Packing Optimization to Cut Down Administrative Freight Charges: या पुस्तकांच्या बॉक्स पॅकिंगसाठी ५८ बॉक्स अपेक्षित होते. प्रत्येक बॉक्सला साधारणपणे ५०० रुपये पोस्टेज चार्जेस लागणार होते. मात्र एआयकडून ऑप्टिमाईज्ड प्लॅन तयार करून घेण्यात आला.
Box Packing Optimization

Box Packing Optimization

esakal

Updated on

ChatGPT AI Use: महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे अर्थात यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्राने पुस्तक वितरण करताना एआयचा वापर करून पाच हजार रुपयांची बचत केली आहे. एआयच्या अनोख्या वापराचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com