Yeolewadi Air Pollution: विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; येवलेवाडीतील खाणींमध्ये कचरा जाळणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Illegal Plastic Burning in Mining Areas: येवलेवाडी परिसरातील खाणींमध्ये प्लॅस्टिक व विषारी कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. वायू प्रदूषण वाढत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम होत असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Yeolewadi Air Pollution

Yeolewadi Air Pollution

sakal

Updated on

कोंढवा : येवलेवाडी परिसरातील खाणींमध्ये प्लॅस्टिक व विषारी कचऱ्याचे सातत्याने दहन केले जात आहे. कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com