Shakil Sayyad
sakal
पारगाव - लोणी, ता. आंबेगाव येथील तरुण शकील शब्बीर सय्यद (वय-३५ वर्षे) बेल्हा- जेजुरी महामार्गाववरून काल रविवारी सायंकाळी मोटारसायकलवरून पाबळ (ता. शिरूर) येथे काही कामानिमित्त जात असताना मोटारसायकल घसरून पडल्यामुळे अपघातात शकील सय्यद चा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.