Pune Crime : पत्नीच्या वेगळे राहण्याच्या मागणीला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पत्नी आणि सासूवर गुन्हा दाखल

सततचा कौटुंबिक वाद, पत्नीची वेगळे राहण्याची मागणी आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारींना कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली.
Crime
CrimeSakal
Updated on

पुणे - सततचा कौटुंबिक वाद, पत्नीची वेगळे राहण्याची मागणी आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारींना कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली. या प्रकरणी मृत तरुणाच्या पत्नीसह तिच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com