Pune Crime : बिबवेवाडीत पूर्ववैमनस्यातून गोळीबारात तरुण गंभीर जखमी

पूर्ववैमनस्यातून सराइतांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. ३) दुपारी घडली.
gun firing
gun firingsakal
Updated on

पुणे - पूर्ववैमनस्यातून सराईतांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. ३) दुपारी घडली. जखमीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com