Pune Accident : खेड तालुक्यात रेटवडी ओढ्यात तरुण बेपत्ता; धोकादायक पुलाच्या उंचीविरोधात ग्रामस्थांचा संताप

रेटवडीत कमी उंचीच्या पुलावरून तरुण वाहून; मुसळधार पावसात शोधमोहीम अडथळ्यांत, कुटुंबीयांची आर्त हाक
Rescue teams are continuing the search despite heavy rain and strong water currents.

Rescue teams are continuing the search despite heavy rain and strong water currents.

Sakal

Updated on

दावडी : खेड तालुक्यातील रेटवडी येथील खालची ठाकरवाडी परिसरातील समीर भिमाजी जाधव (वय ३०) हा तरुण आज सकाळी १०:५५ वाजता हॉटेल मधून श्रीखंड घेऊन रेटवडी ते सतारकावस्ती मार्गावरील ओढ्याच्या पुलावरून दुचाकीवरून जातं असताना पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू असून मुसळधार पाऊस व ओढ्यातील वाढलेल्या पाण्यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com