Davadi News : रेटवडी येथील तरुण ओढ्यात दुचाकीसह वाहून बेपत्ता

खेड तालुक्यातील रेटवडी येथील समीर जाधव हा तरुण सोमवारी ओढ्याच्या पुलावरून दुचाकीसह वाहून गेला.
Samir Jadhav

Samir Jadhav

sakal

Updated on

दावडी - खेड तालुक्यातील रेटवडी येथील समीर भिमाजी जाधव (वय ३०) हा तरुण सोमवारी सकाळी १०:५५ च्या सुमारास ओढ्याच्या पुलावरून दुचाकीसह वाहून गेला. मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com