

Heartwarming Moment as Pune Child Tanishka Veer Bids Goodbye to Dubai
sakal
कात्रज: संयुक्त अरब अमिरातीमध्ये काही काळ वास्तव्यास असलेल्या एका भारतीय मुलीने दुबई सोडताना कृतज्ञतेचा भावनिक संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतात परतताना दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिने तेथील अधिकाऱ्यांप्रती आभार व्यक्त केले.