Pirangut Accident : कंनेटनरने ठोकरल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे-कोलाड रस्त्यावर पिरंगुट येथील कंनेटनरने ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
Container Two Wheeler Accident

Container Two Wheeler Accident

sakal

Updated on: 

पिरंगुट - पुणे-कोलाड रस्त्यावर पिरंगुट (ता.मुळशी) येथील कंनेटनरने ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आज सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास येथील गजबजलेल्या कॅंप भागात ही घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com