
सांडपाणी चुकविण्यासाठी घेतलेले वळणच फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत शिकणाऱ्या सईच्या आयुष्यातली अखेरची वळण ठरली.
Sinhgad Road Accident : स्वप्नांच्या वाटेवरच हरपली सई…! सिमेंट ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
सिंहगड रस्ता - सांडपाणी चुकविण्यासाठी घेतलेले वळणच फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत शिकणाऱ्या सईच्या आयुष्यातली अखेरची वळण ठरली. सिंहगड रस्त्यावरील महादेव नगर जवळ सिमेंट ट्रकच्या धडकेत सई (वय २०) चा जागीच मृत्यू झाला.