two wheeler container accident
sakal
तळेगाव ढमढेरे - कासारी फाटा (ता. शिरूर) येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रस्ता क्रॉस करण्यासाठी दुभाजकाच्या मध्ये थांबलेल्या दुचाकी वरील युवतीला कंटेनरने जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता.१) सायंकाळी घडली.