Youth and Girl Suicide Near Khadakwasla Dam
Youth and Girl Suicide Near Khadakwasla DamESakal

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Youth and Girl Suicide Near Khadakwasla Dam: पुण्यात एकाच वेळी दोघांनी आत्महत्या केली आहे. त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published on

पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यात एकाच वेळी दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यातील एक तरुण आणि एक तरुणीचे मृतदेह सापडले आहेत. पुण्यातील खडकवासला धरणाजवळील जंगल परिसरात एकाच वेळी विष प्राशन करून तरुण आणि अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com