Pune Crime : रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणाचा खून; आठ जणांना जन्मठेप

रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Life imprisonment

Life imprisonment

sakal

Updated on: 

पुणे - रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अंभुळे यांनी हा निकाल दिला. दोषी ठरलेल्या प्रत्येक आरोपीला जन्मठेपेसह दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास सुनावण्यात आला आहे.

Loading content, please wait...