Satej patil
sakal
पुणे - 'आपल्या आयुष्याची ५० वर्षे सुखाने जाण्यासाठी तरुण पिढीला राजकारणाच्या कॅनव्हासवर रंग भरण्याचे करावेच लागेल. त्या कॅनव्हासशी माझा संबंध नाही, असे बोलत राहिल्यास तुमच्या आयुष्याचा कॅनव्हासही कोराच राहणार आहे.' अशा शब्दात कॉंग्रेस पक्षाचे नेते, आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.