suraj rajguru
sakal
तळेगाव ढमढेरे - निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील कामिनी ओढ्याला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या ओढ्यावरील पुलावरून एक युवक घसरून पाण्यात पडला आणि तो वाहून गेला आहे. काल सोमवार पासून आज मंगळवारी दोन दिवस त्या युवकाचा शोध चालू असून तो अद्याप सापडलेला नाही.