Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Traffic hazard cleared on Talegaon Chakan stretch: स्थानिक युवकांच्या तत्परतेने टळला अपघात, वाहतूक झाली सुरळीत
Bravehearts Step In on Talegaon–Chakan Road, Prevent Potential Tragedy

Bravehearts Step In on Talegaon–Chakan Road, Prevent Potential Tragedy

Sakal

Updated on

​तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण महामार्गावर शुक्रवारी (ता. २०) रात्री ट्रकच्या धडकेने दुभाजकाचे सिमेंट ब्लॉक रस्त्यावर पडले होते. अंधारात त्याला धडकून दुचाकी आणि इतर वाहनांचा अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला होता. अशावेळी स्थानिक युवकांचे तत्पर प्रयत्न आणि पोलिसांमुळे अनर्थ टळला. त्यानंतर तासाभरात वाहतूक सुरळीत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com