Zakir Hussain: उस्ताद झाकिर हुसेन हेच जणू स्वतंत्र घराणे: ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ, तबला वादनकलेला वेगळे आयाम!

Amjad Ali Khan praises Zakir Hussain tabla mastery: उस्ताद झाकिर हुसेन यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरव
Zakir Hussain Created His Own Musical Legacy: Amjad Ali Khan

Zakir Hussain Created His Own Musical Legacy: Amjad Ali Khan

sakal

Updated on

पुणे: ‘‘उस्ताद झाकिर हुसेन हे लौकिकार्थाने पंजाब घराण्याचे असले, तरी ते स्वतःच एक स्वतंत्र घराणे होते. त्यांनी तबला वादनकलेला वेगळे आयाम प्रदान केले आणि हे वाद्य अधिक अर्थपूर्ण केले,’’ असे गौरवोद्‍गार ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी काढले. झाकिर यांचे मोठेपण फक्त कलाकार असण्यापुरते मर्यादित नव्हते, त्यांचे माणूसपणही तितकेच मोठे होते,’ असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com