Pune Crime : झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण, तीन आरोपी ताब्यात

Delivery Boy News : लोणी काळभोरमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली.
Zomato Delivery Boy

Zomato Delivery Boy

Sakal

Updated on

उरुळी कांचन : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला लाथा बुक्यांनी मारहाण करून पसार झालेल्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ताब्यात घेतले. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती परिसरातील झुडीओ शॉपसमोर बुधवारी (ता. १) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत स्वप्निल ईश्वर काळे (वय ३७) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com