virdhawal jagdale
sakal
दौंड - दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७ पैकी ६ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपने अवघी एक जागा २६५ मतांच्या निसटत्या फरकाने जिंकली आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या राहू - खामगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत ७६८ मतांच्या फरकाने जागा जिंकली आहे.