ZP Budget Boost: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; कृषी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण विभागांना भरीव तरतूद

जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ पुरवणी अंदाजपत्रकाला सर्वानुमते मंजुरी; ३२ कोटींची वाढ कृषी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण योजनांसाठी भरीव तरतूद
Pune Zilla Parishad supplementary budget 2026 approved with increased allocation for agriculture education and health

Pune Zilla Parishad supplementary budget 2026 approved with increased allocation for agriculture education and health

Sakal

Updated on

नरेंद्र साठे

पुणे : जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या ३३३ कोटी रुपयांच्या पुरवणी अंदाजपत्रकाला सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यामुळे मार्चमध्ये मंजूर झालेल्या ३०१ कोटी रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकात ३२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पुरवणी अंदाजपत्रकातून कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच महिला व बालकल्याण विभागांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com