ZP Panchyat Samiti Election : निवडणुकीत मार्करऐवजी शाईचा वापर; साडेतीन हजार मतदान केंद्रे

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावण्यात आलेल्या मार्कर पेनवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता.
ink use for voting

ink use for voting

sakal

Updated on

पुणे - महापालिका निवडणुकीदरम्यानचा अनुभव लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पारंपरिक इंडेलिबल इंक शाई वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यासाठी म्हैसूर येथून १० हजार ८०० शाईच्या बॉटल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com