al qaeda terrorist
sakal
पुणे - पुण्यात अटक केलेल्या अल-कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर इलियास हंगरगेकरचे अफगाणिस्तान आणि हाँगकाँग कनेक्शन समोर आले आहे. जुबेरच्या टेलिग्राम ग्रुपमधील १०२ आयडींपैकी चार आयपी ॲड्रेस मिळाले आहेत. त्यातील तीन आयपी ॲड्रेस अफगाणिस्तानचे, तर एक हाँगकाँगचा आहे.