Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Arya Goel Minor Demat Account : 'पॉकेटफुल' प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उघडले खाते; १२ दिवसांचा जुना विक्रम मोडत आर्या गोयलने नावावर केला अनोखा जागतिक विक्रम
Demat account of 6-day-old Arya Goel from Delhi.

Demat account of 6-day-old Arya Goel from Delhi.

Sakal

Updated on: 

भारतात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असावी लागतात, असा सर्वसाधारण समज असतो. मात्र, दिल्लीतील अवघ्या ६ दिवसांच्या आर्या गोयल (Arya Goel) या चिमुकलीने हा गैरसमज मोडीत काढत देशातील आणि जगातील सर्वात लहान वयाची डिमॅट खातेधारक होण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Loading content, please wait...