

8th Pay Commission Update: NPS Federation Flags Exclusion of 2.5 Lakh Employees
eSakal
Composite Salary Account : तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल, तर तुमच्यासाठी एक मोठा अपडेट आहे. अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन ‘कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट’ (Composite Salary Account) सुरू केलं आहे. मात्र, या पॅकेजपासून सुमारे 2.5 लाख कर्मचारी वंचित राहिले आहेत. त्यामुळे ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉई फेडरेशनने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून या कर्मचाऱ्यांनाही सर्व सुविधा देण्याची मागणी केली आहे.