8th Pay Commission Update
esakal
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान कर्मचारी संघटनांनी विविध मागण्या आयोगाकडे सादर केल्या असून, त्यात फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.