Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

Privacy Updates : आधारचे नवे नियम लागू झाले तर आधार कार्डाचा वापर अधिक सुरक्षित होईल. तुमच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता राहील आणि गैरवापर होणार नाही.
Aadhar Card

Aadhar Card

Sakal 

Updated on

Aadhar UIDAI: आधार कार्ड आज आपल्या ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा बनला आहे. पण अनेकदा आधारवरील माहितीचा गैरवापर झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. हे थांबवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) आता एका नव्या प्रकारच्या आधार कार्डचा विचार करत आहे ज्यामुळे असे प्रकार रोखता येतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com