Future Opportunities: ‘अभी तो पार्टी शुरू हुई है...’

The Journey of Success Has Only Just Started: यशाचा पहिला टप्पा पूर्ण; आता मोठ्या कामगिरीची तयारी, ‘अभी तो पार्टी शुरू हुई है...’
Abhi To Party Shuru Hui Hai Why the Biggest Success Stories and Achievements May Still Be Ahead in the Journey

Abhi To Party Shuru Hui Hai Why the Biggest Success Stories and Achievements May Still Be Ahead in the Journey

sakal

Updated on: 

यंदाच्या २०२६ या वर्षाचे पहिले १० महिने हे सर्वांसाठी अतिशय त्रासदायक असे होते. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला त्याचा लालेलाल पोर्टफोलिओ बघून आपण बाजारात का आलो, अशी भावना होत होती. पडझड हा शब्द कमी पडावा असे शेअरचे भाव घसरले होते. त्यामुळे २०२६ ची दिवाळी ही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तोट्याची दिवाळी असेल, असे वाटत असतानाच, अचानक सर्व बाजूंनी चांगल्या बातम्या येणे सुरू झाले. मागील आठवडाभरात बाजाराने जी तेजीची आतशबाजी केली, ती खरोखरच स्वप्नवत होती.

Loading content, please wait...