Adani Group Sakal
Sakal Money
Hindenburg Research : स्विस बँक खात्यातील २६०० कोटी गोठवले? हिंडेनबर्गच्या दाव्यानंतर अदानी समुहाने दिले उत्तर
Hindenburg Vs Adani Group : अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा अदानी समुहावर हल्लाबोल केला आहे.
Hindenburg Vs Adani Group : अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा अदानी समुहावर हल्लाबोल केला आहे. हिंडनबर्ग रिसर्चने गोथम सिटीच्या एका वृत्तपत्राचा हवाला देत दावा केला आहे की, अदानी ग्रुपविरोधातील तपासाचा भाग म्हणून स्विस अधिकाऱ्यांनी अनेक स्विस बँक खात्यामधील ३१० मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल २६०० कोटी हून अधिकची रक्कम गोठवली आहे.

