म्युच्युअल फंड : ‘एआय’ क्षेत्रातील म्युच्युअल फंड

एआय व टेक्नॉलॉजीवर आधारित थीमॅटिक म्युच्युअल फंडांत दीर्घकालीन वाढीची संधी; मात्र उच्च अस्थिरता, मर्यादित डायव्हर्सिफिकेशन व जागतिक घडामोडींशी निगडित जोखीम लक्षात घेऊनच टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा सल्ला
The AI Shift: Why Traditional IT Services Face Pressure from Artificial Intelligence

The AI Shift: Why Traditional IT Services Face Pressure from Artificial Intelligence

Sakal

Updated on: 

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

गुंतवणूकदारांनी काय करावे?

आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नवखे असू, तर असे फंड सुरुवातीला टाळावेत; पण अनुभवी गुंतवणूकदार असल्यास अशा प्रकारचा एखादा फंड ठेवण्यास हरकत नाही. अर्थात, त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन ठेवावा. आपली संपूर्ण रक्कम अशा फंडामध्ये गुंतवू नये; तसेच एकरकमी गुंतवणूक करू नये. फंडाची आतापर्यंतची कामगिरी, खर्चाचा दर, फंड मॅनेजरचा अनुभव तपासावा.‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक करावी; तसेच नियमितपणे फंडाच्या कामगिरीचा आढावा घ्यावा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com