
अमेरिकेचे ३७ ट्रिलियन डॉलर कर्ज : भयावह सत्याचा उलगडा
E sakal
विशाखा बाग
gauribag7@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणामुळे संपूर्ण जगात दिवसागणिक नवीन राजकीय, भू-आर्थिक अशा विविध स्तरांवर सतत हालचाली घडत आहेत. अमेरिका किती मोठ्या प्रमाणात कर्जाच्या जाळ्यात अडकलेली आहे, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग फक्त अमेरिकेसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठीसुद्धा किती धोकादायक आणि कठीण आहेत... याबद्दल
वेन सी. रॉबिन्सन यांनी लिहिलेल्या ‘America is $३७ Trillion in Debt’ या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख...