Anthropic AI: भारतीय IT क्षेत्र हादरविणाऱ्या Anthropic ला ट्रम्प यांचा 'घरचा आहेर'! केले 'ब्लॅकलिस्ट'; कारण काय? फायदा कुणाला?

Anthropic AI: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन प्रशासनाने Anthropicच्या कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर आता सरकारी प्रणालीमध्ये केला जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे AI क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Trump Blacklists Anthropic AI: What It Means for the Global Tech Industry

Trump Blacklists Anthropic AI: What It Means for the Global Tech Industry

eSakal

Updated on

Anthropic AI Ban Donald Trump: अमेरिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI क्षेत्रात एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाने AI कंपनी Anthropic ला राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य धोका असल्याचे सांगून काळ्या यादीत टाकले आहे. याचा अर्थ असा की या निर्णयानंतर, कोणतीही अमेरिकन सरकारी संस्था, लष्कर किंवा संबंधित कंत्राटदार Anthropic च्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com