

Apple SEC filing leadership change
esakal
Tim Cook Executive Chairman Pay Package Details: तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या 'ॲपल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक हे ३१ ऑगस्ट रोजी पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या जागी सीईओ म्हणून कंपनीच्या हार्डवेअर इंजिनिअरिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टर्नस यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर टिम कुक हे आता कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असतील.