

Bank Holiday Alert: Will Banks Open on April 1? Don’t Step Out Before Reading!
eSakal
1 April Bank Holiday: आज 1 एप्रिलपासून देशभरात नवीन आर्थिक सुरू होत आहे. काही मीडिया वृत्तानुसार आज बँका बंद असतील अशा बातम्या येत आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना प्रश्न पडला आहे की, आज नेमकं बँका सुरू आहे की बंद. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार बुधवार, 1 एप्रिल 2026 रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.