

Bank Holiday Alert! Are Banks Closed for Mahavir Jayanti? RBI Clarifies
eSakal
Bank Holiday Mahavir Jayanti: उद्या 31 मार्चला कॅलेंडरनुसार महावीर जयंती असल्याने राज्यातील बँका सुरू असणार की बंद असा ग्राहकांना प्रश्न पडला आहे. डिसेंबर 2025 मध्ये या वर्षीसाठी जारी केलेल्या RBIच्या कॅलेंडरनुसार 31 मार्च ला मुंबईत सुट्टी दाखविण्यात आली आहे.